नगरसेविका जयश्री किशोर मोहूर्ले यांनी ट्यांकरने पाणी पुरवठा करून सोडवली नागरीकांची समस्या.
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
महाराणा प्रताप वॉर्ड येथील ट्युबवेल चे वॉल खराब झाल्या मुळे तेथील नागरिकांचा पाणी पुरवठा बंद पडल्या मुळे नगरसेविका जयश्री किशोर मोहूर्ले व सामाजिक कार्यकर्ता किशोर नानाजी मोहूर्ले यांनी तात्काळ नगरपरिषद, बल्लारशाह ची पाण्याची ट्यांकर बोलावून नागरिकांची पाण्याची समस्या सोडवली.व नरपरिषदला याची सूचना देऊन तात्काळ तो वॉल दुरुस्ती करण्यास सुचविले.वॉर्डातील नागरिकांनी यांचे आभार मानले. भाजप चे जेष्ठ नेते चंदनसींग चंदेल व नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शनात वॉर्डातील अनेक कामात सहकार्य लाभत आहे असे मत सामाजीक कार्यकर्ता कीशोर मोहुर्ले यांनी व्यक्त केले.

