ब्लूस्टार फुटबॉल कल्ब,चंद्रपुर विजयी.... ग्रीन गोंडवाना बहुद्देशीय समाज कल्याण मंडल फुटबॉल टूर्नामेंट संपन्न..
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह
ग्रीन गोंडवाना बहुदेशीय समाज कल्याण मंडल तर्फे विकोलिन ग्राउंड मध्ये ७ साइड फुटबॉल प्रतियोगिता आयोजित करण्यात आले होती. आयोजन दिनांक २४ अगस्त पासून २९ अगस्त पर्यंत चलला कांग्रेसचे पूर्व नगर सेवक स्व:अनिल मोतीलाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्य घेण्यात आले होते. जिल्हातिल ऐकून ३० टीम आले होते. टूर्नामेंट ५ दिवसचाला फाइनल मुकाबला यंगबॉयस कल्ब व ब्लूस्टार फुटबॉल कल्ब मध्ये घमासान सामने झाले. सामन्यात ब्लूस्टार फुटबॉल क्लब हे विजयी झाले कार्यक्रमात प्रमुख उपस्थिति युवानेता व पूर्व नगर सेवक राजू झोड़े होते.
टूर्नामेंटचे आयोजक सुनील मोतीलाल,उपाध्यक्ष कृष्णा कनकम, सागर रेड्डीय, सचिव राकेश अनुमाल,राकेश अम्बाला, कोषाध्यक्ष छोटू सिद्दीकी, अनिल कश्यप,टूर्नामेंटचे रेपरि मामूभैय्या आलोक पाल,रब्बू भैय्या पुरषोत्तम रेवेल्लीवार होते.
टूर्नामेंट सामने पहनाया साठी जिल्हातिल युवक मंडली आली होती. प्रतियोगिताची प्रथम पुरस्कार ७०००,दूसरा ५००० तीसरा ३००० होते. कार्यक्रमात मांगीलाल, शरीफ सर,अँड.किशोर पुसलवार,ट्रंस्पोटर रवितेज रेड्डी,होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुने युवा नेता राजू झोड़े यांच्या हस्ते रोकरकम व ट्रॉफी विजयेता टीम कैप्टनला देण्यात आले आणि टीम सदस्याचा शिल्ड देऊन सत्कार केले. " राजू झोड़े मनाले स्व:अनिल मोतीलाल फुटबॉल प्रेमी होते त्यानी नेहमी टूर्नामेंट घेतहोते टूर्नामेंट मुळे जिल्हा पोलिस मद्यये युवाची नौकरी सुध्दा लागली ते नगर सेवक असताना गोरगरीबा साठी धावत होते शहराती नागरिकचे अनेक प्रशन सोडविले स्व:अनिल मोतीलाल यांच्या वाढदिवसाच्या निमित्य आठवणी साठी दरवर्षी फुटबॉल टूर्नामेंटचे आयोजनकरा अर्शी आयोजनकाला मनाले"
कार्यक्रमाच्या यशश्वी साठी राहुल घुंगरुतकर,अमोल गायकवाड़,साई पुसलवार, अमोल तुमसरे,लक्मन कोठारे, रूपेश रामटेके, राजेश कंकुरी, असलम शेख, फहीम खान,वसीम खान, लाली यादव, रोहित पठान,रवि सत्ययायानी सहकार्य केले मंच संचालन ललित यादव यानी केले.


