Top News

बल्लारशाह न.प. चे नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या वाढदीवसानीमीत्य वारकरी भजन व भजन मंडळींना वाफारा मशीन चे वितरण

 बल्लारशाह न.प. चे नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या वाढदीवसानीमीत्य वारकरी भजन व भजन मंडळींना वाफारा मशीन चे वितरण.



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 

न.प.बल्लारशाह चे कर्तव्यदक्ष नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या वाढदिवसा निमित्त महाराणा प्रताप वॉर्ड व दादाभाई नौरोजी वॉर्ड,बल्लारशाह येथे वारकरी भजन संध्याचे काल दि.२९/०८/२०२१ ला आयोजन केले होते सोबतच उपस्थित भजन मंडळाला वाफारा मशीन चे वितरण करण्यात आले.या सदर कार्यक्रमात नगराध्यक्ष  हरीश शर्मा, शुभंगी शर्मा भाजपा शहराचे अध्यक्ष  काशीनाथ सिंह भाजपा शहर सचिव इंजि. देवेंद्र वाटकर,राकेश बुरडकर,राजेश कैथवास,प्रकाश दोतपल्ली, सुधाकर पारधी,राहुल पिल्ले, हरीश खरेबिनजी,पिपरेजी,पुलगमवारजी,काडबांधेजी,पुरुषोत्तम नागतुरे,जनार्धन काकडे,दोलत खंडारकर, मारोती पिंपळकर, रामदास लेडांगे,जीवन नागतुरे,गणेश चांदूरकर,हनुमान वनकर,रामकृष्ण धवडे, निवलकर काकाजीआदी नागरिक उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन न.प.नगरसेविका जयश्री किशोर मोहूर्ले व  किशोर नानाजी मोहूर्ले यांनी केले.

Previous Post Next Post