12 पास विद्यार्थांना सुवर्ण संधी !....सुवर्ण संधी !
दलित मित्र वि.तु. नागपुरे डी.एड. काॅलेज,गोंडपिपरी येथे प्रवेश प्रक्रिया २०२१ - २०२२ करीता डी.एड्./डी.एल.एड्. प्रथम वर्षा करीता प्रवेश देणे सुरू.
प्रवेशाची शेवटची तारीख 09/8/2021 ते 22/08/2021
विदर्भ माझा न्युज 24 - गोंडपिपरी
बारावी पास विद्यार्थांसाठी विशेष सुचना दलित मित्र वि.तु. नागपुरे डी.एड. काॅलेज,गोंडपिपरी येथे
प्रवेश प्रक्रिया २०२१ - २०२२ साठी डी.एड्./डी.एल.एड्. प्रथम वर्षा करीता प्रवेश देणे सुरू आहे.
शैक्षणिक पात्रता : १२ वी पास (आर्ट/काॅमर्स/सायन्स)
७०% एस टी साठी राखीव
गुणाची अट : इतर मागासर्ग ४५% ओपन ५०%
प्रवेश प्रक्रीया ऑनलाईन सुरू आहे.
प्रवेश करण्यासाठी खालील संकेत स्थळाला भेट द्या 👇🏻
www.maa.ac.in
प्रवेशाची शेवटची तारीख 09/8/2021 ते 22/08/2021 पर्यंत आहे.
विद्यार्थांनी अथवा पालकांनी अधिक माहीतीसाठी संपर्क साधा
संपर्क :-
सरोदे मॅडम - 9422141928
वासाडे सर - 7744883311
खामनकर सर - 9923250614
गजभीये सर - 7972456851
कामडी सर - 9402142890
गौरकार सर - 9423676917
आनंदा झाडे - 7350825101