Top News

मुसळधार पावसामुळे बल्लारशाह तालुक्यातील बामणी-केमतुकुम ला जानारा मार्ग झाला बंद

 

 मुसळधार पावसामुळे बल्लारशाह तालुक्यातील बामणी-केमतुकुम ला जानारा मार्ग झाला बंद



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 

सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसाने बल्लारशाह तालुक्यातील बामणी-केमतुकुम ला जानारा मार्ग सद्या बंद झाला आहे, 

मुसळधार पावसामुळे भागरथी नाल्या वरून पाणी वाहत असल्याने सद्या तरी बामनी-केमतुकुम येथील संपर्क तुटला आहे.

 सतत च्या मुसळधार पावसाणे पाणी ओवर फ्लो झाले आणी नाल्याच्या वरून वाहु लागले  त्यामुळे नाल्याच्या दोन्ही थळा तुळुंब भरल्या आहे, तर राजुरा गोंडपीपरी प्रमुख मार्ग सुरु आहे.

Previous Post Next Post