विरुर स्टेशन गावात साचले पाणी...कीत्तेकांच्या घरात बनले स्विमींग पुल.
पावसाळ्या अगोदरचा नियोजन हा फक्त दिखावा..सत्य आल पुढे...
ग्रामपंचायतीच्या कामचलावू निती मुळेच आज गावकरी संकटात शिवसैनिक तुषार मोरे यांचा ग्रामपंचायती वर आरोप.
विदर्भ माझा न्युज 24 - विरुर स्टेशन
आज दिवस भर पाण्याने हजेरी लावली आहे, अनेक ठीकाणी मुसळधार पावसामुळे नाले भरले आहेत मार्ग बंद झाली आहेत मात्र विरुर स्टेशन येथील ग्रामपंचायतीच्या कामांनवर पावसामुळे प्रशन चिन्ह उपस्थीत होत आहे,
ग्रामपंचायतीने पावसा आधी ची सर्व सोय सुविधा केली आहे, पण नालीची सफाई , रस्त्यावरील खड्डे, तलावाचे खोलिकरन या, समस्यांचे निवारण मात्र ग्रामपंचायतीने केले नाही?
काही च काम झाले नाही जर कामे झाली असती तर आज गावावर ही समस्या आली नसती अस शिवसैनीक तूषार मोरे यांचे म्हनणे आहे,
पावसाळ्यात ग्रामपंचायतीने सर्व नियोजन केलं नालीची सफाई, तलावाचे खोलीकरण केले, मात्र हा फक्त दिखावाच झाला त्यातन गावाचा फायदा काहीच नाही टोंगळ्या येवढ पानी नागरीकांच्या घरात साचलय या मुळे ग्रामपंचायत ने पावसाळ्या पुर्वीचे नायोजन केले काय केले त्यावर प्रशन उपस्थीत होत आहे.
तर एकाच दिवसाच्या पावसाने अनेकांच्या घरात, स्वयंपाक रूम पर्यंत पाणी साचलेले दिसत आहे,राम भगत, सुरेश अकुला, सोमा आकुला, वधावन इमारत, बसस्टॉप,पासून वेल्डिंग वर्कशाॅप पर्यंत , शिवाजी महाराज चौक ते CDCC Bank पर्यंत पाणी साचल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,
ग्रामपंचायतीच्या काम चलाऊ निती मुळे नागरीक संकटात आहे अस ही तूषार मोरे यांनी विदर्भ माझा न्युज 24 सोबत बोलतांना म्हंटले..







