Top News

Good_news_for_wine_lovers_98_wine_shops_will_open_in_the_district_from_tomorrow

मद्य प्रेमींनसाठी आनंदवार्ता...उद्या पासुन जिल्हात ९८ दारू दुकाने होनार सुरू...



विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड(चंद्रपूर)


जिल्हात दारु बंदी हटवील्याची घोषना‌झाल्या पासुन मद्यप्रेमींचे लक्ष दारू दुकाने कधी उघळनार या कळे लागले आहे,मात्र आता या सर्व गोष्टींना पुर्ण विराम मिळाला असुन दारू दुकाने उघळण्याचा शुभ मुहर्त आता ठरला आहे.दी.५जुलै२०२१ सोमवार पासुन जिल्हातील दारू दुकाने सुरु होनार आहे, सवीस्तर वृत्त अशे आहे की,

जिल्ह्याची दारूबंदी पूर्णता हटविल्यानंतर प्रशासनाने दारूविक्री परवाना धारकांना नूतनीकरनासाठी आवाहन केले त्या नंतर परवाना धारकांनी आपले परवाने नूतनीकरण करण्यासाठी उत्पादन शुल्क विभागात कागदोपत्री पूर्तता केली.कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर सोमवार 5 जुलै पासून चंद्रपूर जिल्ह्यातील 98 दारू दुकाने सुरू होणार असल्याची खात्रीलायक माहीती सुत्रांन कडुण प्राप्त झाली आहे.

हे 98 दुकाने पहिल्या टप्प्यात सुरू होणार असून उर्वरित दुकाने दुसऱ्या टप्प्यात सुरू होणार आहे.

मागील ६ वर्षा पासुन महेंगी दारु पीणार्या मद्य प्रेमींना आता उद्या पासुन सस्त दारु मिळनार आहे,तर मात्र त्यांना आता दारू लपुन पिण्याची गरजही नसणार आहे,

जिल्हात फसव्या दारु बंदी‌ नंतर अवैद्य दारू तस्करीला चांगलाच उत आला होता,मात्र आता दारू बंदी उठवल्या मुळे चंद्रपुर जिल्हात पहील्या टप्यात तब्बल ९८ दुकाने सुरु होनार असून त्यासाठी मद्यप्रेमींना आता सोमवार पर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Previous Post Next Post