Top News

दिव्यांग बंधु - भगीनींन करीता जाहीर सुचना - नगर परीषद बल्लारशाह.

दिव्यांग बंधु - भगीनींन करीता जाहीर सुचना  - नगर परीषद बल्लारशाह.  

 



(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य संपादक)पराग सुरेश गुंडेवार,बल्लारशाह :- 

नगर परीषद बल्लाराशाह(बल्लारपुर) तर्फे नोंदणीक्रुत सर्व दिव्यांग बंधु - भगीनींना  सन २०२०-२०२१ चा आर्थीक वर्षाच्या दिव्यांग निधी प्राप्ती साठी १) दिव्यांग प्रमाणपत्र handicapped certficate (मुदत संपली असेल्यास नवीन काढलेले).२) हयात प्रमाणपत्र . ३) बॅंक पास बुक ची प्रत. 

हि कागदपत्रे  नगर परीषद बल्लारशाह(बल्लारपुर) च्या  9130052358 या watsaap क्रमांकावर पाढवावे किंवा municipalcouncilballarpur@gmail.com या ईमेल  वर एकत्रीत PDF स्वरूपात दि.31/5/2021 पुर्वी पाढवावी  प्राप्त झालेल्या पात्र अर्जांचा विचार करुन निधी वितरीत करण्यात करण्यात येनार आहे.  31/05/2021 नंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतल्या जानार नाही आहे सर्व दिव्यांग बंधु - भगीनींनी याची नोंद घ्यावी अशी जाहीर सुचना नगर परीषद बल्लारशाह(बल्लारपुर)ने केली आहे.

Previous Post Next Post