Top News

झांसी रानी सांस्कृतिक मंडल व रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारशाह तर्फे शहरातिल गरजू व बेघर नागरीकांना एक हात मदती चा - रोहन कळसकर

 झांसी रानी सांस्कृतिक मंडल व रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारशाह तर्फे शहरातिल गरजू व बेघर नागरीकांना एक हात मदती चा - रोहन कळसकर


- विदर्भ माझा न्यूज 24 - 

बल्लारशाह  -  कोरोणा महामारी चा प्रादुर्भावा मुड़े गरजु आनी बेघर लोकांची झालेली परिस्थिति पाहुन व समजून झांसी रानी सांस्कृतिक मंडल बल्लारशाह चे अध्यक्ष व खरा महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चे चंद्रपुर जिल्हा प्रतिनिधि रोहन कलसकर यांनी आपल्या टीम ला आनी रुचिका बहुउद्देशीय सामाजिक संस्था बल्लारशाह चे अध्यक्ष सुमन कलसकर यांना ही परिस्थिति सांगुन त्या गरजु व बेघर लोकांना "एक हात मदती चा " देन्याचा निर्णय केला .


 व त्यांना  रोहन कलसकर यांनी दिलेली माहिती लक्षात घेऊन क्रिष्णा  कैटर्स संचालक नितिन  कोकाटे, संजू केटर्स चे संचालक संजू मानुसमारे, आक्तिक  शेख, थॉमस इंजीनियरिंग वर्क चे शिंटो थॉमस , आई एक्वा चिल्ड वाटर चे कपिल कलसकर , संबाजी ब्रिगेड चे पवन राजगढ़, संडे मार्केट चे भाजी पाला विक्री चे  ठोक व चिल्लर व्यापारी सुशील  कांबले व संजय गांधी निराधार योजने चे सुमीत डोहाने यांचा सहकार्या ने बल्लारशाह शहरा मधल्या गरजु व बेघर नागरीकांना  रोज सुबोध कवाड़े, कृणाल मेश्राम, यश बांबोले यांचा उपस्थित मज्जित चौक ते बामनी मध्ये असल्या बेघर व गरजु लोकांना भोजना ची व्यवस्था करण्यत आली.


Previous Post Next Post