Top News

मनिष रक्षमवार यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका सामाजीक/औद्योगीक उपक्रम प्रमुख पदी नियुक्ती....

मनिष रक्षमवार यांची महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ तालुका सामाजीक/औद्योगीक उपक्रम प्रमुख पदी नियुक्ती....



(विदर्भ माझा न्युज 24 - तालुका प्रतिनीधी) संदीप तेलंग, मुल :- 

  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ,मूल तालुका शाखा सचिव मनिष रक्षमवार यांची पुवं विदर्भ कायंकारिणी ने तालूका सामाजिक व औद्योगिक उपक्रम प्रमुख पदी नियुक्ती करुन संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्याची जबाबदारी सोपविली आहे.

 पत्रकारांचे हितासाठी व संघटनेचे कार्य अधिक व्यापक करुन सेवेची सामाजिक जबाबदारी साभाळण्याचा संघटनेचा संकल्प आहे.विवीध सामाजिक उपक्रम ,औद्योगिक उपक्रम संपन्न करून  सध्याचे कोरोना विषाणू संसर्ग परिस्थितित जनजागुती,उदयोग विषयक उपक़मातून वाटचाल करण्याची तालुकातंगंत नियोजन करण्याची जबाबदारी संघटनेचे तालूका सचिव मनिष रक्षमवार यांना सोपवून पुवं विदर्भ पदाधिकारी यांनी अभिनंदना सह शुभेच्छा दिल्या आहेत.

Previous Post Next Post