Top News

विरूर स्टेशन येथे माझी सरपंच भास्कर सिडाम यांनी लस घेणाऱ्या लाभार्थ्यास फड वितरित करून स्वागत केले...

 विरूर स्टेशन येथे माझी सरपंच भास्कर सिडाम यांनी लस घेणाऱ्या लाभार्थ्यास फड वितरित करून स्वागत केले...

 

( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी ) चांदागड (चंद्रपुर), धनपालसिंग वधावन :-


मागील महिण्यापासुन राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव ख़ुब वाढला आहे.गावोगावी कोरोनाची लागण झालेली आहे.अशातच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. सदर विरूर लसीकरण केंद्राला जिल्हाधीकारीने मान्यता देत  दि.16-5-21रोज रविवार ला 45 वर्षावरिल पहिली  लस देण्यात येत आहे.

लसीकरण केंद्र स्थळ-जिल्हा परिषद शाळा विरूर येथे.आहे.त्या निमित्त  माझी सरपंच भास्कर सिडाम यांनी सर्व लस घेणाऱ्या लाभरत्याना फडे वितरित करून सर्व्यांचा स्वागत केलंl या साठी माझी सरपंच भास्कर सिडाम त्यांस गावकऱ्यांचा मन पूर्वक आभार.

Previous Post Next Post