बल्लारशाह शहरातील साईबाबा वार्ड निवासी वैभव विकास तावाडे घर सोडुण निघुन गेला आहे.
कोनाला ही माहीती मिळाल्यास त्वरीत कळवा - विकास तावाडे (वैभव चे वडील)
(विदर्भ माझा न्युज 24) बल्लारशाह :- बल्लारशाह शहरातील साईबाबा वार्ड निवासी वैभव विकास तावाडे वय वर्ष 29 हा आपल्या राहत्या घरून दिनांक. 3/04/2021 रोज शनिवार ला सायंकाळी 5:00 वाजता च्या सुमारास घरातून निघून गेला आहे. तरी कृपया ज्यांना कुणाला वैभव विकास तावाडे याची काही माहिती मिळाल्यास त्वरीत बल्लारशाह पोलिस स्टेशन किंवा खालील दीलेल्या नंबर वर संपर्क करा ही नम्र विनंती.
विकास तावाडे - 9370323321
धनंजय तावाडे - 9860272776
आतीश वासनीक - 99751 42502

