Top News

भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते व वन विकास महामंडळ चे माजी अध्यक्ष चंदणसींह चंदेल यांच्या वाढदिवसा निमीत्य रक्त दान शिबीर चे आयोजन.

 भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते व वन विकास महामंडळ चे माजी अध्यक्ष चंदणसींह चंदेल यांच्या वाढदिवसा निमीत्य रक्त दान शिबीर चे आयोजन.

( विदर्भ माझा न्युज 24 ) बल्लारशाह :-  भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते व वन विकास महामंडळ चे माजी अध्यक्ष चंदणसींह चंदेल यांच्या वाढदिवसा निमीत्य दीनांक ७/०४/२०२१ रोज बुधवार ला रक्त दान जिवनदान समीती बल्लारशाह च्या वतीने रक्त दान शिबीर ग्रामीन रूग्नालय बल्लारशाह येथे आयोजीत करण्यात आले आहे, तरी या महामारी ज्या काळात आपन रक्तदान करून जनसेवेस सहकार्य करावे असे जिवनदान समीती बल्लारशाह कडुन जनतेस संदेश देण्यात आले आहे.

Previous Post Next Post