विदर्भ राज्य आंदोलन समीती यूवा आघाडीच्या चांदा जिल्हा अध्यक्ष पदी सुदाम राठोड तर जिल्हा उपाध्यक्ष पदी योगेश मुरेकर यांची नियुक्ती.
(विदर्भ माझा न्युज 24 ) चांदा :- विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष एॅड.वामनराव चटप,मुख्य संयोजक राम नेवले यांच्या आदेशाने ब्रम्हपुरीचे तालुका अध्यक्ष सुदाम राठोड यांच्या कामाची दखल घेत चांदा(चंद्रपुर) जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे,
तर जिल्हा उपाध्यक्ष पदी योगेश मुरेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे, सदर नियचक्ती युवा आघाडीचे पुर्व विभागीय अध्यक्ष कपील इदे, पुर्व विदर्भ सचिव मितीन भागवत यांच्या हस्ते करण्यात आली आहे.

