Top News

भीम आर्मी शाखा बल्लारशाह तर्फे अफाट पेट्रोल , डिझेल , गॅस दरवाढ विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात जाहिर निषेध.

 भीम आर्मी शाखा बल्लारशाह तर्फे अफाट पेट्रोल , डिझेल , गॅस दरवाढ विरोधात केंद्र सरकारच्या विरोधात जाहिर निषेध.



(विदर्भ माझा न्यूज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह :-  भीम आर्मी शाखा बल्लारशाह तर्फे दि- 09.03.2021रोजी अफाट पेट्रोल , डिझेल , गॅस दरवाढ विरोधात निष्क्रिय केंद्र सरकारच्या विरोधात जाहिर निषेध करत मा .उपविभागीय साहेब बल्लारपुर यांचे मार्फत निवेदन देण्यात आले तेव्हा अमर धोंगड़े शहर अध्यक्ष भीम आर्मी बल्लारपुर , बबलु करनकर भीम आर्मी शहर उपाध्यक्ष बल्लारपुर , अमन सोमकुंवर भीम आर्मी तालुका अध्यक्ष बल्लारपुर तसेच प्रतीक डांगे , सुदेश शिंगाड़े ,बादल ताकसांडे ,चेतन मानकर , चेतन तेलतुम्बळे , साहिल गायकवाड़ , सुयोग खोब्रागडे , रोहित मेश्राम , प्रशिक दुधे , अनिकेत ताकसांडे , मयूर आमटे , सिद्धार्थ रायपुरे , धम्मदीप रामटेके , सुशील तामगाडगे , अंकित खरतड़, अमन गाडगे , तसेच सर्व भीम आर्मी बल्लापुरचे कार्यकर्ता उपस्थित होते.


Previous Post Next Post