बल्लारशाह पोलीसांचा कार्यप्रणाली वर प्रश्न चिन्ह....जनतेत रोष....
पार्कींग च्या आत असलेल्या गाड्यांनवर चालन मात्र नो पार्किंग परिसराकळे दुर्लक्ष.
(विदर्भ माझा न्युज 24)बल्लारशाह :- बल्लारशाहच्या पोलिसांचे नुसते साधारण लोकांना त्रास देण्याकडे लक्ष सुरु असल्याच चित्र शहरात दिसत आहे.बाकी कामा कडे दुर्लक्ष दिसत आहे.
दिनांक 18/3/2021 बल्लारशाह शहरात पार्कींगच्या असुविधे मुळे नागरीकांना अनेक दा ट्राफीक जाम चा त्रास सहन करावा लागते, नागरीक आधीच बालाजी काॅम्प्लेक्स, जूना बस स्टांड, बस स्टाॅप समोरील स्टेट बॅक रोड गोपाला काॅम्प्लेक्स या ठिकाणी नागरीकांना ट्राफीक जाम चा खुप दा सामना करावा लागत आहे, तर बालाजी काॅम्प्लेक्स चा पार्कींच्या मूद्या हा खुप जुना असुन या साठी अनेक राजकीय पक्षांनी आंदोलन देखील केली आहे, या असल्या समस्यांन कळे लक्ष न देता बल्लारशाह पोलीस शहरातील रेल्वे चौक या ठिकाणी पार्किंगचा आत उभ्या असलेल्या गाड्यां वर जबरदस्तीने चालान करण्यात आले चे चित्र आहे. बल्लारशाह शहरातील नॅशनल रेल्वे मजदूर युनियन यांचे ऑफिस रेल्वे चौक या ठिकाणी आहे,
रेल्वेचे कर्मचारी व अनेक लोक त्या ऑफिस मध्ये बैठकी करिता आले असता बल्लारशाह पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक उमेश पाटील हे पोलीस कर्मचारी यांना घेऊन त्या ठिकाणी नगरपालिके द्वारे आखून दिलेल्या पांढऱ्या रेशीच्या आत ठेवलेल्या गाड्या होत्या तरी सुद्धा त्यांच्या वर बळजबरीने चालान करण्यात आले, लोकांनी विचारल असता पोलिसांनी कुठल्याही प्रकारचे उत्तर न देता तिथून सामोर निघून गेले बल्लारशाह शहरात नवीन बस स्टॅन्ड च्या समोर ऑटो चालकांचा धुमाकुळ असतो तर पेपर मिल चे अनेक ट्रक रस्त्यावर उभी असतात, रसत्यांवर उभी असलेल्या ट्रक मुळे अनेक अपघात शहरात घडले आहे, परंतु त्यांच्या वर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही, मात्र साधारण लोकांच्या गाड्या मात्र पार्किंगच्या आत असल्यावरही त्यांच्या वर चालान करण्यात येतात मग बल्लारशाह पोलिस बालाजी काॅम्प्लेक्स जूना बस स्टाॅप, बस स्टाॅप समोरील स्टेट बॅक रोड, गौपाला काॅम्प्लेक्स, रस्तांनवर उभी असलेली ट्रक यां कामाकडे लक्ष कधी देनार ? असा प्रशन बल्लारशाह शहरातील सामान्य नागरीकांना पळत आहे.


