Top News

शेतकरी संघटना.मनसे . शिवसेना .गोंडवाना पार्टीच्या वतीने झेंडा या वेळी फडकविण्यात आला.

 शेतकरी संघटना.मनसे . शिवसेना .गोंडवाना पार्टीच्या वतीने झेंडा या वेळी फडकविण्यात आला. 


आवारपुर ग्रामपंचायतीवर दुसऱ्यांदा महिला राज. 




(विदर्भ माझा न्युज 24 - प्रतीनीधी) कोरपना :-  कोरपना तालुक्यातील अल्ट्राटेक सिमेंट वसाहतीत वाढलेल्या आवारपुर आणी नांरडा /भोयगाव जिल्हापरिषदक्षेत्रातील सर्वाचे लक्ष लागून असलेल्या आवारपुर ग्रामपंचायतीच्या सरपंच , उपसरपंचपदाची निवळनुक  शुक्रवारी पार पडली  .या निवडणुकीत सरपंच पदी प्रियंका  दिवे.  यांची निवड करण्यात आली .या पुवीँसुध्दा  या ग्रामपंचायतीवर महिला राजा होते.  सद काँग्रेसच्या समविचारी  रिपब्लिकनच्या युतीच्या  सौ . सिंधूताई सदाशिव परचाके या होत्या . परत एकदा प्रशासनानी  महिलेला पुन्हा एखदा संदी दिल्याने  ही संदी आली आहे. 

तर उपसरपंचपदी बाळकृष्ण काकडे .  यांची   निवड करण्यात आली. १३ सदस्य संख्या असलेल्या .

आवारपुर ग्रामपंचायत या वेळी नवनिर्वाचित सदस्य  आयु  विकास दिवे. आयु. सुरेश दिवे. आयु. कानोबा भोंगळे . नंदाताई सुर .   सौ सुषमा पानघाटे यांनी  यांना सरपंच /उपसरपंच यांना समर्थन दिल्याने येथील आवारपुर अल्ट्राटेक नगरिमध्ये सरपंच/उपसरपंच पद भुषविता आले हे विषेश . येथील विविध पक्षातील रूसवेफुगे बाजूला  सारून कार्यकतेँ आणी  यांच्यासह गावातील  आदी उपस्थित होते. केवळ सत्ता मिळवण्यासाठी शेतकरी संघटना. मनसे ,गोंडवाना पार्टी .आणी शिवसेना .आदी  आपापल्या पक्षीय विचार , नियम व तत्वांना  तिलांजली  देत युती  अचूक वार्डात युती केल्याने हे साध्यय करता आले. पण या सदर युतीच्या काहीच नवीन सदस्य यांनी ऐनवेळी नविच चुलपेटवील्याने सुज्ञवंत गावकरी आश्चर्य व्यक्त करित असून. गावात खमंग चर्चा  जोर धरत आहे .सर्व विजयी उमेदवार संताप व्यक्त करित होते . आवारपुर येथील नागरिकांनी मोठ्या उत्साहात पुन्हा महिला राज आल्याने मंगलमय स्वागत केले आहे .

Previous Post Next Post