Top News

कविता - हो कराेना नाही. म्हणतांना जा जा कराेना. हो बाेलाना

हो  कराेना नाही. म्हणतांना
जा जा कराेना. हो  बाेलाना - कवी पत्रकार गौतम धोटे




 कविता.

हो  कराेना नाही. म्हणतांना

जा जा कराेना. हो  बाेलाना ( धू


राेज बातम्या. बघतांना

 जरा तरी.  विचार करांना

ना ना जीवन. जगतांना (१

हो करोना नाही. म्हणतांना .....


 वाढत आहे . हो  काेराेना

सर्वांनी  हो . काळजी घ्याना

स्वत: चीच. काळजी घ्याना (२ 

हो करोना .नाही. म्हणतांना ....


हात स्वछ. धुवाना  हो 

ताेंडाला माक्स. लावांना हो 

अंतरांचा नियम.हो. पाळांना (३ 

हो करोना नाही .म्हणतांना .....


गर्दीत  लांब. रहांना हो 

जवळ येण. टाळांना हो 

बाहेरच खाण. टाळांना (४

हो करोना नाही. म्हणतांना ...


 करोनाचे  विचार सांगतांना 

निराेगी जिवन. गौतम. जगतांना

 हसत सर्व सह. खेळत रहाना (५

हो करोना नाही .म्हणतांना ...


कवी.पत्रकार गौतम धोटे 

Previous Post Next Post