ट्रक चालक-मालक अससोसिएशन राजुरा -बल्लारशाह चे अध्यक्ष राजू यादव यांची गोळ्या झाळुन हत्या.
( विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,राजुरा,जि.चांदा :- राजुरा शहरातील लकी हेअर सलून येथे वेकोलि ट्रक चालक-मालक अससोसिएशन राजुरा -बल्लारशाह चे अध्यक्ष राजू यादव (वय४५)रा. रामपूर येथे दोन अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना आज ३१ जानेवारी ला सायंकाळी ६:०० वाजताच्या दरम्यान घडली असून यात राजू यादव यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची सदर माहीती सुत्रांनकडुण प्राप्त झाली आहे,

