Top News

राजेकेशवशाह आत्राम आज बल्लारशाह चांदा दौर्यावर.

राजेकेशवशाह आत्राम आज बल्लारशाह चांदा दौर्यावर.


(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)गौतम कांबळे,बल्लारशाह जि.चांदा :- गोंड राजे खांडक्या बल्लाळशाह राजे यांचे १५ वे वंशज राजे केशवशाह आत्राम हे आज चांदा जिल्हाच्या दौर्यावर येत असुन त्यांच्या सह त्यांचे मोकाशी कीष्णराव कोटनाक व अन्य सेना ही असनार आहेत.


केशवशाहराजे यांचा नियोजीत दवरा खालील प्रमाने 


सकाळी ११:०० वाजता बल्लाळशाह राजे समाधी स्थळी आगमन समाधी स्थळाचे दर्शन व पाहनी करीता भेट. .

सकाळी ११:४५ वाजता बल्लारशाह कील्लाची पाहानी .

दुपारी १२:२० ला चांदा कडे‌ रवाना.

दुपारी १२:४५ चांदा जिल्हा अधीकारी यांची भेट.

दुपारी २:०० वाजता अपुर्ण देवालयाची पाहानी.

सायंकाळी ६:०० वाजता गनपती वार्ड,संत जगनाडे महाराज चौक बल्लारशाह जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन शिरपुर गडा कडे रवाना.

गोंडराजे केशवशाहाराजे दशवंतशाहराजे आत्राम यांची भेट घ्यायची असल्यास संपर्क :- सेनापती पराग गुंडेवार  ८६६८७८१६७३

Previous Post Next Post