राजेकेशवशाह आत्राम यांचा चांदा बल्लारशाह दौरा संपन्न.
बल्लारशाह येथे सेनापती पराग गुंडेवार यांच्या घरी मुक्काम.
गणतंत्र दिनानिमित्त नगर परीषद बल्लारशाह व बल्लारशाह कील्यावर झेंडावंदनाला उपस्थीती.
(विदर्भ माझा न्युज 24 - उपसंपादक)बल्लारशाह,जि.चांदा :- गोंड राजे खांडक्या बल्लाळशाह राजे यांचे १५ वे वंशज राजे केशवशाह दशवंतशाहराजे आत्राम हे सध्या बल्लारशाह चांदा दौर्यावर आहेत तर त्यांचे आज सायंकाळी चांदा वरून बल्लारशाह ला विदर्भ माझा न्युज 24 जनसंपर्क कार्यालयात आगमन व सेनापती पराग सुरेश गुंडेवार यांच्या घरी मुक्कामी असुन सकाळी ते बल्लारशाह मध्ये गणतंत्र दिनानिमित्त नगरपरीषद व कील्ला ईथे उपस्थीत राहणार आहे, त्यांचे सह मोकाशी कीष्णराव कोटनाक व अन्य सैनीक असणार आहेत.
