Top News

सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर च्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर च्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. 

(विदर्भ माझा न्युज 24 प्रतीनीधी):- दिनांक  6/12/2020 रोजी बल्लारपूर शहरात महापरिनिर्वाण दिनानिमित्त सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर च्या माध्यमातून भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, भाजप ज्येष्ठ नेते किशोर मोहूर्ले, सुधीर भाऊ फॅन्स क्लब चे प्रमुख श्रीकांत आंबेकर, शहर सचिव संजय बाजपेयी, युवा नेते राम पासवान, सलीम नबी अहमद,सुनील कांबळे, आदित्य शिंगाडे त्याचबरोबर मोठ्या संख्येने वार्डातील नागरिकांच्या व युवकांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला.
Previous Post Next Post