Top News

चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्त पोलिस व मिल्ट्री ट्रेनिंग युवकांना ˈनैपकिन वाटप

 चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या वाढदिवसा निमित्त पोलिस व मिल्ट्री ट्रेनिंग युवकांना ˈनैपकिन वाटप





( विदर्भ माझा न्युज 24), बल्लारशाह :-     विजय  वडेट्टीवार यांच्या जन्मदिना निमित्ताने बल्लारशाह  पोलीस व मिल्ट्री ट्रेनिंग युवकांना ˈनैप्‌किन्‌ वाटप करण्यात आले . हजारो युवक प्रत्येक वर्षी पोलिस किंवा मिल्ट्री भरती साठी खूप मेहेनत करत असतात .सकाळ पासून कुठल्याही प्रकारची चिंता न करता ते पोलिस भरती साठी जिवापाळ व्यायाम करत असतात . त्यांच्या जिद्दी ला सलाम करत चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष  हरीशजी कोत्तावर व माजी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष, शिवा रावजी यांच्या नेतृत्वाखाली युवकांना ˈनैप्‌किन्‌ वाटप करण्यात आले .

     या कार्यक्रमात बल्लारशाह युवक काँग्रेस अध्यक्ष शहर निशांत आत्राम, बल्लारशाह तालुका माजी अध्यक्ष NSUI जिशान सिद्दीकी, बल्लारशाह विधानसभा युवक काँग्रेस मीडिया प्रभारी अंकीत निवलकर,अमोल काकडे ,अक्षय देशमुख इत्यादि उपस्थित होते.

Previous Post Next Post