Top News

शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन वर्षांसाठी ‘Digital / AI Facilitator’ म्हणून प्रशासकीय कामाचा अनुभव व शिक्षणासोबतच रोजगाराची संधी......

शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन वर्षांसाठी ‘Digital / AI Facilitator’ म्हणून प्रशासकीय कामाचा अनुभव व शिक्षणासोबतच रोजगाराची संधी......



चंद्रपूर :: चंद्रपूर महानगरपालिकेची ‘शिका आणि कमवा’ धर्तीवरील ही नाविन्यपूर्ण योजना, गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तीन वर्षांसाठी ‘Digital / AI Facilitator’ म्हणून प्रशासकीय कामाचा अनुभव व शिक्षणासोबतच रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. या योजनेतून विद्यार्थी स्वतःच्या मेहनतीतून शिक्षणाचा खर्च भागवू शकतात आणि भविष्याच्या वाटचालीसाठी मजबूत पाया घालू शकतात. ही योजना म्हणजे शिक्षण व कामाचा परिपूर्ण समन्वय साधणारी एक सुवर्णसंधी आहे!

https://tinyurl.com/cmcibba2025 या लिंक च्या माध्यमातून अर्ज भरू शकतात..

Previous Post Next Post