कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाची कार्यकारणी गठीत
कोरपना | तालुका प्रतिनिधी | रोशन आस्वले ::- कोरपना तालुका मराठी पत्रकार संघाची शनिवारी बैठक पार पडली.यात नवीन कार्यकारिणी गठित करण्यात आली. संघाच्या अध्यक्षपदी डॉक्टर कवडू पिंपळकर तर सचिव म्हणून जयंत जेनेकर यांची निवड करण्यात आली.
कार्यकारनित सल्लागार म्हणून अबरार अली,उपाध्यक्ष प्रमोद गिरडकर, सरचिटणीस रवी मडावी, सदस्य म्हणून अनिल कवरासे, मेघराज हरबडे , अमोल आसेकर , विजय आंबेकर , दिनेश झाडे , कवडू गाताडे, मोबिन बेग , मंगेश तिखट ,आकाश चिकाटे ,नितीन मडावी यांची निवड करण्यात आली. यावेळी नवनियुक्त कार्यकारणीचे अभिनंदन करण्यात आले.
