राजुरा आदीलाबाद मार्गावर भीषण अपघात.....अपघातात दोघेही जागीच ठार...
कोरपना |रोशन आस्वले | तालुका प्रतिनिधी | सविस्तर वृत्त असे आहे की कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकने क्र.MH34AB1173 आणि समोरून येणारी दुचाकी क्र. Mh 34 bs 0084 या मध्ये समोरा-समोर झाल्याने राजूरा - आदीलाबाद महामार्गावर सोनुर्ली जवळ दोन्ही दुचाकीवरील स्वार जागीच ठार झाले आहे. यावेळी स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती, अपघाताची माहिती कोरपना पोलीसांना मिळताच पोलिसांनी घटना स्थळ गाठून परिस्थिती सांभाळत वाहतूक सुरळीत केली.
मृत्यूकाचे नाव प्रियंका झीत्रू कुडसंगे वय वर्ष 30, समीर मडावी वय वर्ष 25 खडकी असे मृत्तकांचे नाव असून दोघे पुढील तपासणी कोरपना पोलीस करीत आहे
