सांझ विहार म्यूझिक ऍकॅडमी ब्रह्मपुरी चां १२ वा वर्धापन दिन साजरा मोठ्या उत्साहात साजरा....
ब्रम्हपुरी (ता.प्र.) :: २५ एप्रिल २०१२ लां ब्रह्मपुरी शहरात सुरू झालेली ही सांझ विहार म्यूझिक ऍकॅडमीने बघता बघता यशस्वीतेचे तब्बल बारा वर्ष पूर्ण केली.
आता पर्यंत अनेक विद्यार्थी तसेच पालक लहानापासून ते मोठ्यानं पर्यंत विविध प्रकारचे संगीत वाद्य संगीत शिकून गेलींतसा यंकाळी सहा वाजता संपन्न झालेल्या कार्यक्रमाला प्रामुख्याने इंजी.भूषण रामटेके, अनिल सहारे, पालक, विद्यार्थी तसेच संचालक तसेच मराठी चित्रपसृष्टीतील संगितकार जगदीश गोमिला उपस्थित होते. सहकारी संगीत प्रशिक्षक अभिजीत गणवीर, केशव खोब्रागडे यांनी कार्यक्रमाला आलेल्या पाहुण्यांचें आभार मानले.

