Top News

राजे धर्मरावबाबा आत्राम अन्न आणी औषध प्रशासन मंत्री यांची कृ. उ. बा. स. सभापती अवेश पठान यांच्या निवासस्थानी रमजान ईद निमीत्त सदिच्छ भेट....

राजे धर्मरावबाबा आत्राम अन्न आणी औषध प्रशासन मंत्री यांची कृ. उ. बा. स. सभापती अवेश पठान यांच्या निवासस्थानी रमजान ईद निमीत्त सदिच्छ भेट....


विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

 आज दि. 13 एप्रिल 2024 ला राजे धर्मरावबाबा आत्राम साहेब अन्न आणी औषध प्रशासन मंत्री हे गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे महायुतीचे उमेदवार यांचा प्रचारार्थ आयोजीत भीसी  येथील जाहिर सभा आटोपुन अहेरी ला परतीचा प्रवास करीत असतांना नागभीड येथे कृ. उ. बा स. सभापती अवेश पठान यांच्या निवासस्थानी रमजान ईद निमीत्त सदिच्छ भेट दिली. आणी शिर खुरमा चा आस्वाद घेतला. दरम्यान अवेश पठान यांनी शाल आणी श्रीफळ देऊन सत्कार केला या वेळी विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर, सचिन आकुलवार यांनी देखील पुच्छ गुच्छ देऊन सत्कार केला. 

या वेळी भाजपा महाराष्ट्र अल्पसंख्याक आघाडी प्रदेश महामंत्री जुनेद खान,  विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर,


विधानसभा वाॅर रूम प्रमुख सचिन आकुलवार, कृ. उ. बा. स. सभापती अवेश पठान,तालुका अध्यक्ष संतोष रडके, विनोद नवघडे, रमेश ठाकरे, संजय मालोदे, सरपंच बालु सिध्मशेट्टीवार, अजय काबरा, ऍड. रविंद्र चौधरी,प्रा.देविदास चिलबुले, जहांगीर कुरेशी,कृ. उ. बा. स.नागभीड संचालक हेमंत लांजेवार, कृ. उ. बा. स.नागभीड उपसभापती रमेश बोरकर, सोनु कटारे, मुजाहीद शेख, गौरव केने, आरीफ मिर्झा,माजी नगराध्यक्ष उमाजी हिरे, विजय बंडावार, आनंद भरडकर,माजी नगरसेवक दशरथ उके,विजय संदोकरअमोल देशमुख सह इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post