Top News

आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांची नागभीड येथे आयोजित ‛नमो चषक’ भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेच्या सामन्याप्रसंगी उपस्थिती

आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांची नागभीड येथे आयोजित ‛नमो चषक’ भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेच्या सामन्याप्रसंगी उपस्थिती




विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड 

दि. ११ फेब्रुवारी/ आमदार कीर्तिकुमार (बंटी) भांगडीया यांनी नागभीड येथे आयोजित ‛नमो चषक’ भव्य अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेच्या सामन्याप्रसंगी आवर्जून उपस्थिती दर्शविली. याप्रसंगी आमदार बंटीभाऊंनी उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या आणि जुन्या आठवणींना उजाळा देत थेट क्रिकेटच्या मैदानात उतरून दमदार फलंदाजी केली. तसेच, क्रिकेटच्या सामन्यातील दोन्ही संघाच्या क्रिकेटपटूंशी वार्तालाप करून हस्तांदोलन केले. दरम्यान, आमदार बंटी भांगडीया यांचे पुष्पगुच्छ भेट देऊन स्वागत करण्यात आले.


यावेळी प्रामुख्याने भाजपा तालुकाध्यक्ष संतोष रडके, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य वसंत वारजूकर, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार, भाजपा चिमूर विधानसभा निवडणूक प्रमुख गणेश तर्वेकर, नागभीड कृ.उ.बा. समिती सभापती अवेश पठाण, भाजपा ज्येष्ठ नेते भिमराव ठावरी,


माजी सभापती/नगरसेवक न.प. नागभीड सचिन  आकुलवार, भाजपा नेते रमेश ठाकरे, भाजपा ओबीसी आघाडी नागभीड तालुकाध्यक्ष रामदास बाहेकर, माजी नगरसेवक दशरथ उईके, माजी नगरसेवक रुपेश गायकवाड, संजय मालोदे, दिनेश समर्थ, शुभम येरणे व अन्य भाजपा पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि क्रिकेटपटू, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post