शिव टेकडी हनुमान मंदिर देवस्थान येथे भारतीय जनता पार्टी च्या वतीने हनुमान चालीसा पठन कार्यक्रम संपन्न.....
विदर्भ माझा न्युज 24 - नागभीड
शहरातील शिव टेकडी येथे आमदार बंटी भांगडीया यांच्या सुचने नुसार विधानसभा प्रमुख गणेश तर्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली हनुमान चालीसा पठन कार्यक्रम संपन्न झाले.
सर्व प्रथम हनुमानजी च्या मुर्तीला जलाभिषेक करूण विधीवत पुजन करण्यात आले आणी हनुमान चालीसा पठन ला सुरवात करण्यात आली प्रभु श्रीराम नामाचा जागर करण्यात आला.
दुर दुरुन हनुमान भक्त राम भक्त शिव टेकडी येथील हनुमान मंदिरात मोठ्या संख्येने गोळा झाली होती. या वेळी प्रामुख्याने तालुका अध्यक्ष संतोष रडके, प्रथम नगराध्याक्ष डॉ.उमाजी हिरे,न. प. नागभीड चे माजी सभापती सचीन आकुलवार,जिल्हा संघटन महामंत्री संजय गजपूरे, माजी नगरसेवक रूपेश गायकवाड,पराग गुंडेवार, दिनेश समर्थ,बंडू गेडाम, रवी देशमुख,शुभम चील्लुरे, रमाकांत ठाकरे, गोपाळजी नाकाडे, विजय दैवलकर, चंद्रकांत अम्रुतकर, सम्मय जक्कनवार, सारंग चिल्लुरे , अशोकजी पीसे,सचिन चीलबुले, भूपेश चीलबुले, दिलीप जी सोनटक्के, राजु पीसे, संजभाऊ मालोदे, पंकज गरफडे,मोर्निंग वॉक संघटनेचे अनील लांबट साहेब, आकरे सर, निमजे सर, सिंघ साहेब, सह तालुक्यातील असंख्य राम भक्त उपस्थित होते.
दरम्यान चिमूर येथील युवा नेते समीर राचलवार,संजय गांधी निराधार समिती चिमूर चे अध्यक्ष संजय नवगडे, संदीप पिसे, मंगेश धाडसे, रोशन बन्सोड, बंटी वनकर, अमित जुमडे, श्रेयस लाखे यांची प्रमुख उपस्थिती होती.
नवेगाव पांडव, कांनपा, भीकेश्वर, नवखळा, डोंगरगाव, कृषी नगर, सुलेझ्झरी, चिमूर इ. ठीकानाहून भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते, प्रभु श्रीराम भक्त, हनुमान भक्तांची उपस्थिती होती.



