भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय तळोधी येथे भाजयुमो प्रदेश सदस्य व पंचायत समिती प्रमुख परमानंद गहाने यांचा वाढदिवस साजरा....
विदर्भ माझा न्यूज 24 - नागभीड
आज भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालय तळोधी येथे भाजयुमो प्रदेश सदस्य व वाढोना पंचायत समिती प्रमुख परमानंद गहाने यांचा वाढदिवस भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत केक कापून साजरा केला गेला.
यावेळी तालुका महामंत्री जगदीश सडमाके, भाजयुमो कार्यकारी अध्यक्ष युवा नेते नितीन कटारे,अनिकेत नारखेडे, संतोष बोडणे, आनंदराव अरतपहारे, हर्षल कामडी,प्रकाश अहिरकर, सचिन मदनकर, जगदीश कामडी, रामकृष्ण साहारे,मधुकर गोरडवार,राहुल खडसिंगे,भूषण कावळे तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

