Top News

No on behalf of BJP Korpana Taluka. Sudhir Mungantiwar was welcomed with great enthusiasm at his rest home Chandrapur.

भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने ना. सुधीर मुनगंटीवार यांचे विश्राम गृह चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात स्वागत....



विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना -  ग्रामीण प्रतिनिधी : नितेश केराम +91 86984 23828

श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखे परत आणण्यासाठी लंडन येथील झालेल्या करारानंतर  ना.  सुधीर मुनगंटीवार वन,मत्स्य व्यवसाय व सांस्कृतिक कार्यक्रम मंत्री तथा वर्धा,चंद्रपूर जिल्हा पालकमंत्री यांचे स्वागत भाजपा कोरपना तालुक्याच्या वतीने शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

 स्वागत करतांना नारायण हिवरकर भाजपा तालुका अध्यक्ष कोरपना तथा संजय गांधी निराधार योजना अध्यक्ष, सतीश उपलंचिवार शहर अध्यक्ष गडचांदुर,तिरुपती कन्नाके आदिवासी नेते तसेच इतर भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात स्वागत केले व शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post