Top News

Heavy rains in Korpana taluk, crops went under water....

कोरपना तालुक्यात अतीवृष्टी,पिके गेली पाण्याखाली....


 विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना   



             कोरपना तालुक्यात  अतिवृष्टी झालेली आहे , यात शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे अनेक संकटाना तोंड देत शेतकरी आपली पिके घेत असतो , कधी कमी तर कधी जास्त पाऊस यामुळे शेतकरी भरकटला जातो गेल्या दोन दिवसापासून कोरपना तालुक्यात सतत पाऊस पडत आहे यामुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेलेली आहे यातून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

Previous Post Next Post