Top News

समग्र शिक्षा अभियान निधीतून विद्यार्थांना गणवेश वाटप

समग्र शिक्षा अभियान निधीतून विद्यार्थांना गणवेश वाटप


 



विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी


आर्णि पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या मौजा , सुभाष नगर लोकरवाडी येथे आज दिनांक २६ जानेवारी गणतंत्र दिनानिमित्त जिल्हा परिषद शाळेमध्ये महिला बालकल्याण निधीतून शाळेतील विद्यार्थ्यांना पालकांच्या उपस्थितीमध्ये व कोविड नियमाचे पालन करून गणवेश वाटप करण्यात,यावेळी सुभाष नगर येथिल सरपंच सौ.सोनाली राठोड, उपसरपंच कृष्णा चव्हाण,ग्रामसचिव बंगळे साहेब, रोहिदास राठोड,विजय राठोड, विजय जाधव, रंजीत राठोड, रंजित पवार, प्रदीप किनाके,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमाकांत राठोड,मुख्यध्यापक-विष्णू पारधी व शिक्षक वृंद,अंगणवाडी सेविका देवकाबाई जाधव,रमेश राठोड,सुरेश राठोड, दयाराम जाधव पालकांसह उपस्थित गावातील नागरिक उपस्थित होते.

Previous Post Next Post