यवतमाळ जिल्हातील लोहारा पोलीस स्टेशन येथे भल्या मोठ्या सापाचे दर्शन.
सर्परक्षक रवी शेनकुळे यांनी केले सापाला निसर्ग मुक्त.
विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ
MH 29 helping hand's wild advancher and natucher culb Yavatmal टिम मेंम्बर सर्परक्षक रवि शेनकुळे यांना पुलिस स्टेशन मधुन अमित भुसारी सरांचा काॅल आला असल्यास लगेच वेळन गमवता पोलीस स्टेशन कडे धाव घेऊन पाहनी केली असता बिनवीषारी धामन जातीचा इंग्लिश मध्ये (Rat snakes) लांबी अंदाजे 6.5 फुट, अती शिताफीने पकडन्यास यश आले,
त्या सापाबद्दल योग्य माहीती देऊन,सदर सापाची नोंद वन विभाग कडे करून निसर्ग मुक्त करण्यात आला.तसेच अमीत भुसारी व त्यांचे सहकार्यांचे धन्यवाद त्यांनी योग्य पाऊल ऊचलून सापाला काही ईजाद न होऊ देता लगेच प्रोपेश्नल स्नेक हाॅन्डलर ला बोलावून निर्सगाची ऐक प्रकारे मद्दतच केली. टिम चा नं. हा 9850577616, 24/7 चालू असतो तो जनतेने सेंव करून ठेवावा असे वन्यजीव, सर्परक्षक रवि शेनकुळे यांनी सांगीतले.