सावळी सदोबा येथे संत नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न.
विदर्भ माझा न्युज 24 - आर्णि
आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा येथे नाभिक समाज संघटनेच्यावतीने सावळी सदोबा येथील साई मंगल कार्यालयामध्ये श्री.संत नगाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रम करण्यात आला, कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन संत नगाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले,संत नगाजी महाराज हे एक महान अलौकीत व्यक्तीमतवाचे संत होते,ज्यांनी राजयोगी,साक्षात्कारी,भुकिमा बजाऊन,पर्णत: मानव समाजाच्या उध्दाराचे कार्य केलेत,अशा या अनासक्त तेजोमय व्यक्तिमत्व असणारे संत नगाजी महाराज यांची आज पुण्यतिथी, पुण्यतिथी कार्यक्रमाला खालील मान्यवर उपस्थित होते मा.श्री.संतोष कुर्मेलवार(अध्यक्ष नाभिक टायगर सेना महाराष्ट्र राज्य)सौ.रंजना कुर्मेलकर (प्रदेशाअध्यक्ष महीला महाराष्ट्र राज्य)अंजना गेडाम,बाळासाहेब शिंदे,बक्षु सर्वे,मुबारक तंवर,विजय राऊत,अविनाश भगत,मिंलीद शिंदे,अहेमद तंवर,विठ्ल नाईक,राहुल देवतळे,प्रमोद भाऊ कोट्टावार,दुर्गेश,कर्णेवार,रमेश राठोड,सुरेश राठोड, खुशाल खोबरकर, सुभाष मादेशवार,अशोक शिरपुरकर, गजानन गुंडलवार,शैलेश ऐनगंधेवार, राम राऊत सह नाभिक समाज बांधव तथा महिला भगिनी उपस्थित होत्या.