Top News

सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारशाह तर्फे घरगुती गणेश उत्सव स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धाकांना पारितोषिक देऊन सत्कार

 सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारशाह तर्फे घरगुती गणेश उत्सव स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धाकांना पारितोषिक देऊन सत्कार





विदर्भ माझा न्यज 24 - बल्लारशाह

सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारशाह द्वारा बल्लारशाह शहरांत घरगुती गणेश उत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.


या स्पर्धेत विजेते स्पर्धाकांना बल्लारशाह विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते विजते स्पर्धकांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. 



स्पर्धे मध्ये अष्टपैलू विजेते म्हणून सिद्धांत श्रीनिवास उपकलवार राणी लक्ष्मीबाई वार्ड बल्लारशाह यांना देण्यात आला.


प्रथम पारितोषिक हें  जगदीश भोई , द्वितीय पारितोषिक हें  महादेव लबदे,  श्रीराम वार्ड, तर तृतीय पारितोषिक हें  मुरली वोवारे , दादाभाई नौरोजी वार्ड बल्लारशाह 

यांना देवून विजेते स्पर्धकांचा सत्कार करण्यात आला.



 या सत्कार कार्यात बल्लारशाह शहराचे भाजप अध्यक्ष  काशिनाथ सिंह, सुधीर मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारशाह अध्यक्ष  श्रीकांत आंबेकर , नगरसेवक स्वामी रायबरम,समाज सेवक प्रकाश दातपेल्ली ,अल्पसंख्यांक आघाडी अध्यक्ष सलीम नबी अहमद,सुधाकर सिक्का, रोहित गुप्ता आदींचा समावेश होता.


Previous Post Next Post