वन्यजीव सप्ताह निमित्ताने यवतमाळ येथील लखमापुर या जंगल क्षेत्रात भ्रमंती
विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ
दि 06.10.2021 रोजी वन्यजीव सप्ताह निमित्ताने यवतमाळ येथील लखमापुर या जंगल क्षेत्रात भ्रमंती करून ,पक्षी निरीक्षण, तसेच जंगलातील प्राण्यांचे अस्तित्वचे संदेश दर्शवणार्या खुणा याचा अनुभव या जंगल भ्रमंती मध्ये घेण्यात आला यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी अमर सिडाम साहेब, फॉरेस्टर बी बी मडावी,
वनरक्षक,श्रीधर जीरापुरे, प्रणाली गर्भले, हरि ढोले,अंकुश,तोंडरे, धनंजय व्यवहारे,सोनल ताकसांडे, वाहन चालक दीपक गंदायीत असा वनविभाग चा मोठा फोज फाटा सोबत MH29 हेलपिंग हँडस टीम चे उपाध्यक्ष निलेश मेश्राम , प्रज्वल तुरकाने, अंकित कोथले, राहुल खंडारकर,रवी शेणकुळे,पंकज हेमने इत्यादी ,
आणि जिल्ह्यातील जेष्ट वन्यजीव रक्षक श्याम जोशी व त्यांची कोब्रा अडवेनचर टीम यांनी सहभाग घेतला होता या जंगल भ्रमंती दरम्यान विविध पक्षी, जंगली प्राणांचे पायाचे ठसे, रोही, हरीण, कोल्हे, सालींदर, बिबट आढळले एकंदरीत अश्या प्रकारे वनजीव सप्ताह हा पार पडला.