Top News

संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या तालुका संघटक पदी शिवश्री गौरव राऊत यांची निवड.

संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडीच्या तालुका संघटक पदी शिवश्री गौरव राऊत यांची निवड.





विदर्भ माझा न्युज 24 - यवतमाळ 




मराठा सेवा संघ प्रनित संभाजी ब्रिगेड आजपर्यंत सामान्य जनतेसाठी, शेतकर्यासाठी काम करताना दीसली परंतु आज विध्यार्थ्यांच्या समस्या त्यांचे प्रश्न सुध्दा गंभीर आहे.

विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी विरभगतसिंग विद्यार्थी परिषद मराठा सेवा संघाची शाखा स्थापन केलेली आहेच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी परंतु आजची परिस्थिती लक्ष्यात घेता संभाजी ब्रिगेड विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी यवततमाळ जिल्ह्यात संभाजी ब्रिगेड विद्यार्थी आघाडी स्थापन केली आणि संभाजी ब्रिगेड तालुका संघटक पदी शिवश्री गौरव राऊत यांची निवड करण्यात आली.

 अतिशय प्रामाणिक विद्याविभुशीत याआधी सुध्दा त्यांनी खुप विद्यार्थ्यांना त्यानी त्याच्या प्रेरनेने विद्यार्थी घडवले आहे. आणि या नंतर सुद्धा विद्यार्थ्यांच्या  समस्या सोडवण्यासाठी गौरव राऊत  कार्य करेल.



Previous Post Next Post