Top News

वॉर्ड माझा,प्रयत्न माझा या उपक्रमातुन प्रभाग ०६ मध्ये डेंगू मच्छर पासून सुरक्षा हेतूने स्वच्छता सुरु - जयश्री किशोर मोहूर्ले,(नगरसेविका,न.प.बल्लारशाह)

 वॉर्ड माझा,प्रयत्न माझा या उपक्रमातुन प्रभाग ०६ मध्ये डेंगू मच्छर पासून सुरक्षा हेतूने स्वच्छता सुरु - जयश्री किशोर मोहूर्ले,(नगरसेविका,न.प.बल्लारशाह)



विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह 



नगर परिषद, बल्लारशाह च्या माध्यमाने डेंगू मच्छर पासून सुरक्षा हेतू  प्रभाग ०६ मध्ये झाडी झुडपे  वाढलेला कचऱ्याची साफसफाई करण्यात आली 


 डेंग्यू एवं मलेरिया वाढत्या प्रादुर्भाव बघता प्रभाग ०६ मध्ये वॉर्डातील लोकांच्या सुरक्षा करीता त्याच्या घराच्या बाजूने मोट्या प्रमाणात वाढलेले झुडपी कचऱ्याची साफसफाई करण्यात आली.नगरसेविका जयश्री किशोर मोहूर्ले व सामाजिक कार्यकर्ता किशोर नानाजी मोहूर्ले हे वॉर्डातील कुठलीही समस्या असो त्यांनी स्वतः उभे राहून आपल्या कर्त्यव्याची जाणीव ठेवून जवाबदारीने विविध कामे पार पाडतात.भाजपा बल्लारशाह चे जेष्ठ नेते चंदनसिंह चंदेल(माज़ी,अध्यक्ष,वन विकास महामंडळ,म.रा) 

माननीय नगराध्यक्ष हरीश शर्मा यांच्या मार्गदर्शनामध्ये नगरसेविका जयश्री किशोर मोहूर्ले व सामाजिक कार्यकर्ता किशोर नानाजी मोहूर्ले च्या प्रयत्नाने वॉर्ड माझा,प्रयत्न माझा या उपक्रमातुन प्रभाग ०६ मध्ये उत्तम कार्य लागोपाठ सुरू आहे.त्यांनी नेहमी विषयाला अनुसरून जाणीव पूर्वक कार्य करीत असतात.

Previous Post Next Post