मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा इथे फळ वाटप कार्यक्रम संपन्न..
विदर्भ माझा न्युज 24 - कोरपना
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांच्या वाढदवसानिमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा इथे रुग्नांना फळ वाटप करुण वाढदिवस साजरा करण्यात आला. देशावर राज्यावर कोरोना संकटात ज्या आरोग्य कर्मचारणी मोलच योगदान दिल सर्व कर्मचारांचा सत्कार करण्यात आला जि.प. प्राथमिक शाळा इथे विद्यार्थिला नोट बुक ,
पेनं,आणि फळ वाटप व अंगणवाडी इथे लहान मुलांना फळ वाटप करण्यात आले या वेळी उपस्थित युवा सेना तालुका प्रमुख कोरपना अंकुश वांढरे ,शाखा प्रमुख नारंडा सूर्यभान सोनपितरे यांच्या नेतृत्वात कार्यक्रम घेण्यात आला
कार्यक्रमाला उपस्थित साईनाथ भोंगळे ,दिवाकर वडगुरे, दिलीप पोटदुखे ,अक्षय बोधे, सचिन भोंगळे, गौरव मोहुर्ले, राजेश गुरणुले, रोशन पोटदुखे, अक्षय पावडे , लघु मोहितकर, सचिन शेंडे, शुभम पोटदुखे, मंगेश मोहुर्ले, मनोज कुळमेथे ,अंकित वांढरे, दयाकर मोहुर्ले, विशाल सोनटके, अजय नीकोळे, सुमीत शेंडे, आदित्य ढोले, सूरज शेंडे व कार्यक्रमाला इतर शिवसैनिक उपस्थित होते


