Top News

फोटो सोशल मीडियावर चर्चेत..डॅडींनी घेतली नातीची भेट..

फोटो सोशल मीडियावर चर्चेत..डॅडींनी घेतली नातीची भेट.. 



- विदर्भ माझा न्युज 24 - 

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी गेल्या वर्षी ८ मे रोजी लग्नगाठ बांधली होती.


लग्नाला वर्ष होताच दोघांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षय आणि योगिताला कन्यारत्न प्राप्त झाला आहे. त्यांनी ही गोड बातमी दिली होती.

बाळाचा जन्म मुंबईतील दादर येथील नर्सिंगहोम मध्ये झाला होता. योगिता ही ‘डॅडी’ अर्थात अंडरवर्ल्ड डाॅन व अखील भारतीय सेने चे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अरून गवळी यांची मुलगी आहे. त्यामुळे अरूण गवळी आजोबा झाले आहेत.

अरून गवळी यांचा नातीच नाव अर्णा ठेवण्यात आले आहे,

  तर आता अरुन गवळी(डॅडी) यांनी नातीची भेट घेतली आहे,कुटुंबातील सर्वच सदस्य या नवीन पाहुणीच्या आमगमाने खूपच आनंदात आहे. या फोटोमध्ये अरुण गवळी('डॅडी') नातीला त्यांच्या मांडीवर घेऊन 'अर्णा' कडे पाहून हसत असल्याचं दिसत आहे.

Previous Post Next Post