राजूरा तालुक्यातील घटना...१६ वर्षीय युवतीने गळफास लावुनकेली आत्महत्या.......
( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी) धनपालसिंग वधावन, टेंबुरवाही :-
आज दि. 27-06-2021 रोजी राजुरा लगताच्या टेंबुरवाही गावात दुपारी 1:00-2:00 वाजताच्या सुमारास दिपाली बापूजी मरापे वय 16 वर्ष राहणार टेंबुरवाही हिने उद्धव लचमा कुड़संगे (आजोबा) याचे राहते घरी पोर्च च्या वरणडयात पाडन्याच्या दोरीला गड़फास लाऊन आत्महत्या केली केल्याची घटना उघळकीस आली आहे.
मृतक मुलीचे सर्व परिवार शेत कामा करिता शेतात गेले होते गावकऱ्यांना प्रेत दिसताच त्यांनी तिच्या परिवाराला कडविले असता परिवार घरी पोहचुन गावातील पोलीस पाटीलास सांगितले आणि पोलीस पाटलांनी विरुर पोलीस स्टेशन ला माहिती दिली असता लगेच
विरुर पुलिस स्टेशन पोलीस निरीक्षक श्रीकृष्णा तिवारी यांच्या मार्गदर्शनात मौका पंचनाम्या करिता पो.हवा वागदरकर, मपोशी सौजण्या, पोशी मडावी, होमगार्ड धनपालसिंग वाधावन पंचनामा करण्यात आले व मृत शरीर शवविच्छेदना करीता उप जिल्हा रुग्णालय राजुरा येथे पाठविन्यात आले वृत्त लिहीस्तव आत्महतेचे नेमके कारण कळु शकले नाही घटनेचा पुढील तपास विरूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्रीकृष्णा तिवारी यांचा मार्गदर्शनात विरुर पोलीस करीत आहे.


