बल्लारशाह पोलीसांनी केला 4,51,400रु. गांजा सह मुद्देमाल जप्त.
विदर्भ माझा न्युज 24 - बल्लारशाह :-
दि. ०६ जून २०२१ रोजी बल्लारशाह पोलीस ठाणे अंतर्गत पोशि. अजय हेडाऊ यांना बामणी मार्गे चंद्रपूर येथे वाहन क्र. MH 34 AA 5607 या कार ने गांजा(Cannabis /marijuana) घेऊन जाणार आहे अशी माहीती मिळाली असून, माहीती मिळताच सापोनि(Api) विकास गायकवाड,Api मुलाणी, Pro.Psi गिरीश व स्टाफ अशी टीम तयार करून सफळा रचून हॉटेल प्रिन्स जवळ, बामणी टी पॉइंट ते राजुरा रोडवर रेड केली असता त्या मध्ये, आं.कि. 2,51,440/- रु. चा एकुण 25.144 कि.ग्राम वजनाचा गांजा(Cannabis /marijuana) व आ. कि. 2,00,000/- रू ची पांढऱ्या रंगाची इंडिका विस्टा कार क्र MH-34-AA-5607 जू. वा.की. सु. असा एकुण 4,51,440/- रू. चा माल जप्त करण्यात आला.
आरोपी माधव मामिड, वय-32 वर्ष, रा. बंगाली कॅम्प, शिवाजीनगर, वॉर्ड, चंद्रपूर, राहुल गुळघाने, वय-23 वर्षे, रा.भुरकोणी, हिंगणघाट, वर्धा, चांदाबाई झाडे, वय-55 वर्षे, रा. रयतवारी कॉलनी, चंद्रपूर अटक करण्यात आली असून सदर कारवाही सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. ठाकरे, विकास गायकवाड, रामिझ मुलाणी, Psi चेतन टेंभुर्ने, तिवारी, गिरीश, पोहवा रणविजय ठाकूर, आनंद परचाके, , Npc सुधाकर वरघने, शरद कूडे, बाबा नेताम, राकेश, Pc अजय हेडाऊ, श्रीनिवास वाभिटकर, दिलीप आदे, शेखर माथणकर महिला पोलिस संध्या आमटे, सीमा पोरेते यांनी केली आहे.