Top News

इंजि. राकेश सोमानी यांच्या कडून ५००० - N95 मास्क व घोरोगरी फवारणी मोहीम वस्ती विभागात करण्यात आली.

 इंजि. राकेश सोमानी यांच्या कडून ५००० -  N95 मास्क व घोरोगरी फवारणी मोहीम वस्ती विभागात करण्यात आली.



( विदर्भ माझा न्युज 24 -   )  


जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात संचारबंदी करण्यात आली आहे.  त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बल्लारशाह राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकारी अध्यक्ष इंजि. राकेश सोमानी यांच्या


मार्गदर्शनाखाली संपूर्ण बल्लारशाह येथील वस्ती विभागात सॅनिटायझर युक्त फवारणी करण्यात आली. या मोहीमे मध्ये संयोग कर्ते  दीपक कडेलजी,प्रभाकर जी कवलकर, गोलू डोहणे, अंकीत निवलकर,दीपक भोगले, उज्वल मद्दलवार, नीरज तिवारी, आरिफ शेख व अन्य उपस्थित होते.


Previous Post Next Post