Top News

डॅडी झाले आजोबा, नव्या पाहुणीचे आगमन..

 डॅडी झाले आजोबा, नव्या पाहुणीचे आगमन..



( विदर्भ माझा न्युज 24 ) मुंबई :- 

अभिनेता अक्षय वाघमारे आणि योगिता गवळी यांनी गेल्या वर्षी ८ मे रोजी लग्नगाठ बांधली होती. लग्नाला वर्ष होताच दोघांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. अक्षय आणि योगिताला कन्यारत्न प्राप्त झाला आहे.काल दुपारी त्यांनी ही गोड बातमी दिली. बाळाचा जन्म मुंबईतील दादर येथील नर्सिंगहोम मध्ये झाला आहे. योगिता ही ‘डॅडी’ अर्थात अंडरवर्ल्ड डाॅन व अखील भारतीय सेने चे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार अरून गवळी यांची मुलगी आहे. त्यामुळे अरूण गवळी आजोबा झाले आहेत.

Previous Post Next Post