Top News

पियुष मेश्राम यांची बल्लारशाह विधानसभा भाजयुमो सोशल मीडिया प्रमुख पदी निवड

 पियुष मेश्राम यांची बल्लारशाह विधानसभा भाजयुमो सोशल मीडिया प्रमुख पदी निवड.

 


( विदर्भ माझा न्युज 24 - उपजिल्हा प्रतीनीधी )  धनपालसिंग वधावन, बल्लारशाह :-

भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर(चांदागड)जिल्हा कडून बल्लारशाह(बल्लारपूर) विधानसभा क्षेत्राकरीता सोशल मीडिया प्रमुख म्हणून पियुष मेश्राम यांची निवड करण्यात आली.

या निवडीबद्दल राज्याचे माजी अर्थमंत्री तथा लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या सोबतचं भाजप जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, जि. प. अध्यक्ष सौ. संध्या गुरनुले, महीला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा कु.अलका आत्राम तसेच कामगार आघाडीचे प्रदेश महामंत्री अजय दुबे यांसह आदिंनी ही  पियूष मेश्राम यांचे अभिनंदन केले. 

यावेळी भारतीय जनता पार्टी चे ट्रान्सपोर्ट आघाडी जिल्हा संयोजक सविंदर सिंग दारी  , ट्रान्सपोर्ट आघाडी तालुका अध्यक्ष गुलशन शर्मा,भाजयुमो चे जिल्हा उपाध्यक्ष मिथिलेश  पांडे , आदित्य शिंगाडे,  प्रतिक बारसागडे,  मनीष रामलीला, साई सरकार ग्रुप  प्रमुख मोहित डोंगरे , आदी उपस्थित


Previous Post Next Post