Top News

आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारशाह शहरात चार नवीन covid-19 लसीकरण केंद्र उभे - इंजि. देवेंद्र वाटकर (सचीव भाजप बल्लारशाह)

 आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारशाह शहरात चार नवीन covid-19 लसीकरण केंद्र उभे - इंजि. देवेंद्र वाटकर (सचीव भाजप बल्लारशाह)


( विदर्भ माझा न्युज 24 )बल्लारशाह :-  आमदार सुधीर मुनगंटीवार, अध्यक्ष लोकलेखा समिती महाराष्ट्र राज्य यांच्या पुढाकाराने बल्लारशाह शहरा मध्ये ग्रामीण रुग्णालय बल्लारशाह, नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र वस्ती विभाग बल्लारशाह यांच्या व्यतिरिक्त रेल्वे हॉस्पिटल बल्लारशाह,डब्लू.सी.एल हॉस्पिटल बल्लारशाह, नाट्यगृह बल्लारशाह, बी.एम.ए हॉल डॉ.झाकीर हुसेन वार्ड बल्लारशाह हे नवीन चार कोविड -१९ (covid-19)लसीकरण केंद्र उभे झाले असून येथे दी.०४/०४/२०२१ पासून रजिस्ट्रेशन व लसीकरण चालू झाले आहे.

 तरी आपण सर्व नागरिकांनी रजिस्ट्रेशन करून लसीकरण करून घ्यावे. सोबतच इतरांना देखील माहीती द्यावी असे आव्हान   भारतीय जनता पार्टी, बल्लारशाह चे अध्यक्ष काशी सींह,महामंत्री मनीश पांडे, सचीव इंजि. देवेंद्र वाटकर यांनी केले.

              

      

Previous Post Next Post