Top News

छत्तीसगड येथे नक्षलवादी हल्यात शहीद झालेल्या विर जवानांणा श्रध्दांजली देण्या करीता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजित. - तारेश दुरुगकर

छत्तीसगड येथे नक्षलवादी हल्यात शहीद झालेल्या विर जवानांणा श्रध्दांजली देण्या करीता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने श्रध्दांजलीचा कार्यक्रम आयोजित. - तारेश दुरुगकर

 (विदर्भ माझा न्युज 24)नागपुर :- विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे छत्तीसगड येथे नक्षलवादी हल्यात शहीद झालेल्या विर जवानांणा श्रध्दांजली देण्या करीता श्रद्धांजली कार्यक्रम आयोजीत करण्यात आले आहे,   तरी सर्व विदर्भवादी नेते,पदाधीकारी, कार्यकर्ते  व सर्व प्रभाग अध्यक्ष व विदर्भातील जनतेंनी उपस्थीत रहावे असे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक तारेश गजानन दुरुगकर यांनी केले आहे.

श्रद्धांजली कार्यक्रमाचे  स्थळ :-  एच.बी. टाऊन पुराना पारडी नाका प्र.क्र. 24 भंडारा रोड पुर्व नागपुर विधानसभा क्षेत्र.

Previous Post Next Post