Top News

भाजपचे जेष्ठ नेते चंदणसींह चंदेल यांच्या वाढदिवसा निमीत्य रक्तदान ‌शिबीर संपन्न.

 

भाजपचे जेष्ठ नेते चंदणसींह चंदेल यांच्या वाढदिवसा निमीत्य रक्तदान ‌शिबीर संपन्न.


७८ रक्त दात्यांनी केले रक्त दान.





विदर्भ माझा न्युज 24 ) बल्लारशाह :-  भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ नेते व वन विकास महामंडळ चे माजी अध्यक्ष चंदणसींह चंदेल यांच्या वाढदिवसा निमीत्य दीनांक ७/०४/२०२१ रोज बुधवार ला रक्त दान जिवनदान समीती बल्लारशाह च्या वतीने रक्त दान शिबीराचे आयोजन  ग्रामीन रूग्नालय बल्लारशाह येथे करण्यात आले होते,


शिबीर मध्ये ७८ रक्त दात्यांनी रक्त दान केले, या आदोजीत रक्त दान‌ शिबीर ला माजी केंद्रीय गृहमंत्री हंसराज अहीर यांनी भेट दीली,

तर या कार्यक्रमात नगराध्यक्ष हरीष शर्मा,उपाध्यक्ष मिना चौधरी,विश्वजीत चंदेल,निलेश‌ खरबडे,मनीश पांडे देवेंद्र वाटकर,काशी‌ सींह,समीर केने,श्रीनीवास संचुरवार,महेंद्र ढोके,स्वामी रामबरम,जयश्री मोहुर्ले,सुवर्णा भटारकर,कीशोर मोहुर्ले,रनंजय सिंह,घनशाम बुरडकर,राजु दासरवार सह आदी कार्यकर्ते उपस्थीत होते.
Previous Post Next Post